‘अपना बाजार’ हा सामूहिक कर्तृत्वाचा आविष्कार ठरला
देशातील सर्व सार्वजनिक संस्था, सहकारी संस्था कुणा ना कुणा व्यक्तीच्या नावाने ओळखल्या जातात. पण अपना बाजार असा कुणाच्या नावाने ओळखला जात नाही. अपना बाजार ओळखला जातो तो अपना बाजार म्हणूनच. अपना बाजार हा सामूहिक कर्तृत्वाचा आविष्कार ठरला आहे. भारतातील साधनहीन बृहत् समाजाला सामूहिकतेने काय करता येणे शक्य आहे याचा वस्तुपाठ समोर ठेवला........